हदीसची यादी
तुमच्यापैकी कोणतीही व्यक्ती तोपर्यंत परिपुर्ण [श्रद्धावान] ईमानधारक होऊ शकत नाही, जोपर्यंत त्याची इच्छा आकांक्षा माझ्या शरीयत च्या अधिन होत नाही
عربي
الإنجليزية
الأوردية
मी माझ्या मागे कोणताही प्रलोभन सोडला नाही, जो स्त्रियांपेक्षा पुरुषांसाठी अधिक हानिकारक आहे."
عربي
الإنجليزية
الأوردية
विद्वानांच्या तुलनेत अभिमान दाखवण्यासाठी, किंवा कमी हुशार लोकांशी वाद घालण्यासाठी
عربي
الإنجليزية
الأوردية
अल्लाहने (इस्लामचे) सरळ मार्गाचे उदाहरण दिले आहे
عربي
الإنجليزية
الأوردية
जेव्हा तुम्ही पवित्र कुराणच्या तत्सम श्लोकांच्या मागे पडलेले लोक पाहता, तर समजून घ्या की हे ते लोक आहेत ज्यांचे नाव अल्लाह सर्वशक्तिमानाने अशब जायग (कुटिल लोक) ठेवले आहे. अशा लोकांना टाळा
عربي
الإنجليزية
الأوردية
फित्ने (संकटे) हृदयावर असे दाखवले जातात जसे चटईच्या तुकड्यांना एकावर एक ठेवलेले असतात
عربي
الإنجليزية
الإندونيسية