Hadith List

{ मग तुम्हाला त्या दिवशीच्या आशीर्वादाबद्दल नक्कीच विचारले जाईल}
عربي English Urdu
हे जग श्रद्धावाना करता तुरुंग तर अविश्वासु करता स्वर्ग आहे
عربي English Urdu
प्रेषितांच्या स‌ल्लल्लाहु अलैही व सल्लम घरच्या मंडळींनी कधिच एका दिवसात दोन वेळा जेवण केले नाही, हकीकत अशी आहे की, त्या दोन जेवणापैकी एक जेवण फक्त खजुरांचे असायचे
عربي English Indonesian
प्रेषित स‌ल्लल्लाहु अलैही व सल्लम आपल्या आप्तेष्टांसोबत मदिना ला आले त्या दिवसापासुन ते त्यांना म्रॄत्य येई पर्यंत त्यांनी गव्हाची पोळी सलग तिन रात्र पोटभरून खाल्ले नाही
عربي English Indonesian
प्रेषितांनी स‌ल्लल्लाहु अलैही व सल्लम आपल्या मृत्यु वेळी ना चांदिचे दिरहम, आणी ना सोन्याचे दिनार, ना गुलाम,ना दासी, ना मालमत्ता सोडली, शिवाय पांढऱ्या खच्चर ज्याच्यावर प्रेषित सल्लल्लाहु अलैही व सल्लम सवारी करत होते, व तुरळक अवजारे आणी एक शेत, ज्याला प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी दान केले होते
عربي English Indonesian
तुमच्यापैकी जो कोणी शरीराने निरोगी, आपल्या कुटुंबात सुरक्षित, आणि त्याच्या दिवसासाठी पोट भरतो, जणू जग त्याच्या ताब्यात आले आहे
عربي English Urdu