विशेष वर्गीकरण: Virtues and Manners . Heart-Softeners and Sermons . Asceticism and Piety .

عَنْ عَائِشَةَ أُمِّ المُؤْمِنينَ رَضِيَ اللَّهُ عَنْهَا قَالَتْ:
مَا شَبِعَ آلُ مُحَمَّدٍ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ مُنْذُ قَدِمَ المَدِينَةَ مِنْ طَعَامِ البُرِّ ثَلاَثَ لَيَالٍ تِبَاعًا، حَتَّى قُبِضَ.

[صحيح] - [متفق عليه] - [صحيح البخاري: 5416]
المزيــد ...

या भाषांतराला अधिक पुनरावलोकन आणि छाननीची आवश्यकता आहे.

हजरत आईशा ईमानधारकांची आई रजिअल्लाहु अनहा वर्णन करते की:
प्रेषित स‌ल्लल्लाहु अलैही व सल्लम आपल्या आप्तेष्टांसोबत मदिना ला आले त्या दिवसापासुन ते त्यांना म्रॄत्य येई पर्यंत त्यांनी गव्हाची पोळी सलग तिन रात्र पोटभरून खाल्ले नाही.

[صحيح] - [متفق عليه] - [صحيح البخاري - 5416]

स्पष्टीकरण

आईशा रजिअल्ला अनहा वर्णन करते की, प्रेषितांनी स‌ल्लल्लाहु अलैही व सल्लम आणी त्यांच्या घरच्या मंडळींनी, मदिना आल्यापासुन गव्हाच्या पोळीने सलग तिन दिवस कधिच पोटभर जेवण केले नाही, ईथपर्यंत प्रेषितांना सल्लल्लाहु अलैही व सल्लम शेवटी मरण आले.

हदिसचे फायदे

  1. प्रेषितांची सल्लल्लाहु अलैही व सल्लम व त्यांच्या नातेवाईकांचे जिवनमान एकदम साधे व सोपे होते, आणी सत्य हे आहे की शाश्वत जिवन आखीरत चे जिवन आहे.
  2. ईब्ने हजर रहमतुल्लाह सांगतात की: वरकरणी आपणास जाणवते कि त्यांच्या उपाशी राहण्यामागे अन्नाची कमतरता असेल परंतु सत्य त्याउलट आहे की त्यांना अनेकवेळी मुबलक प्रमाणात अन्न उपलब्ध असतांना सुद्धा ते आपल्या वर‌ ईतरांना प्राधान्य देत होते.
भाषांतरे दाखवा
भाषा: الإنجليزية الأوردية الإندونيسية अधिक (28)
अधिक