عَنْ عَائِشَةَ أُمِّ المُؤْمِنينَ رَضِيَ اللَّهُ عَنْهَا قَالَتْ:
كَانَ فِرَاشُ رَسُولِ اللَّهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ مِنْ أَدَمٍ، وَحَشْوُهُ مِنْ لِيفٍ، وَلِمُسلمٍ: كَانَ وِسَادَةُ رَسُولِ اللهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ الَّتِي يَتَّكِئُ عَلَيْهَا مِنْ أَدَمٍ حَشْوُهَا لِيفٌ.
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح البخاري: 6456]
المزيــد ...
आस्तिकांची आई आयशाच्या अधिकारावर अल्लाह तिच्यावर प्रसन्न होऊ, ती म्हणाली:
प्रेषितांचा सल्लल्लाहु अलैही व सल्लम बिछाना तय्यार केलेल्या चामड्याचा होता, आणी त्याच्या आतमध्ये खजुराचे पाने भरलेली असायची, मुस्लीम ग्रंथानुसार: प्रेषितांची सल्लल्लाहु अलैही व सल्लम कुस्ती ज्यावर ते टेका घेत होते, चामड्याने बनवीलेला व त्याच्या आतमध्ये खजुराचे पाने भरलेली होती.
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح البخاري - 6456]
ईमानधारकांची आई माँ आईशा रजिअल्ला अनहा कथन करते की, प्रेषित सल्लल्लाहु अलैही व सल्लम ज्या बिछान्यावर झोपायचे तो चामड्याने बनवीलेला होता, आणी त्यामध्ये खजुराच्या झाडांचा पाला भरलेल्या होत्या, त्याचप्रमाणे प्रेषितांची सल्लल्लाहु अलैही व सल्लम उस्ती सुद्धा होती, ज्यावर ते टेका घेत असत.