1. मुख्यपृष्ठ
  2. श्रेण्या
  3. Virtues and Manners

हदीस प्रेषितांनी स‌ल्लल्लाहु अलैही व सल्लम आपल्या मृत्यु वेळी ना चांदिचे दिरहम, आणी ना सोन्याचे दिनार, ना गुलाम,ना दासी, ना मालमत्ता सोडली, शिवाय पांढऱ्या खच्चर ज्याच्यावर प्रेषित सल्लल्लाहु अलैही व सल्लम सवारी करत होते, व तुरळक अवजारे आणी एक शेत, ज्याला प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी दान केले होते

عَنْ عَمْرِو بْنِ الحَارِثِ خَتَنِ رَسُولِ اللَّهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ أَخِي أُمِّ المؤمِنين جُوَيْرِيَةَ بِنْتِ الحَارِثِ رَضِيَ اللَّهُ عَنْهُم، قَالَ:
مَا تَرَكَ رَسُولُ اللَّهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ عِنْدَ مَوْتِهِ دِرْهَمًا وَلاَ دِينَارًا وَلاَ عَبْدًا وَلاَ أَمَةً وَلاَ شَيْئًا، إِلَّا بَغْلَتَهُ البَيْضَاءَ، وَسِلاَحَهُ، وَأَرْضًا جَعَلَهَا صَدَقَةً.

या भाषांतराला अधिक पुनरावलोकन आणि छाननीची आवश्यकता आहे.

अम्र बिन हारीस रजिअल्लाहु अनहु जे प्रेषीतांचे सल्लल्लाहु अलैही व सल्लम मेहुणे होते, आई हजरत जवेरीया बिन्त हारीस रजिअल्लाहु अनहा चे भाऊ ते वर्णन करतात की:
प्रेषितांनी स‌ल्लल्लाहु अलैही व सल्लम आपल्या मृत्यु वेळी ना चांदिचे दिरहम, आणी ना सोन्याचे दिनार, ना गुलाम,ना दासी, ना मालमत्ता सोडली, शिवाय पांढऱ्या खच्चर ज्याच्यावर प्रेषित सल्लल्लाहु अलैही व सल्लम सवारी करत होते, व तुरळक अवजारे आणी एक शेत, ज्याला प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी दान केले होते.

صحيح رواه البخاري صحيح البخاري - 2739

स्पष्टीकरण

प्रेषितांचे सल्लल्लाहु अलैही व सल्लम चे मरण अशा अवस्थेत झाले, त्यांनी चांदी चे दिरहम, किंवा सोन्याचे दिनार, ना पुरुष किंवा गुलाम स्त्रीया, किंवा बकऱ्या, किंवा उंट, किंवा कोणत्याही प्रकारची संपत्ती मागे ठेवली नाही, फक्त प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी एक पांढरा खच्चर, अवजारे, आणी शेती तेवढी शिल्लक होती, जी प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी आपल्या हयातीतच वाटसरु करता दान दिली होती.

हदिसचे फायदे

  1. पैगंबरांच्या सल्लल्लाहु अलैही व सल्लम उरलेल्या मालमत्ते चा कुणीच वारस नसतो.
  2. प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी मरणोपरांत काय शिल्लक ठेवले, त्यावर सखोल माहिती मिळते.
  3. प्रेषितांच्या सल्लल्लाहु अलैही व सल्लम म्रॄत्युपश्चात कोणतीच धनसंपत्ती शिल्लक नसणे, यावरुन प्रेषितांची सल्लल्लाहु अलैही व सल्लम उदारता व दयाळुता, गरजुवर उपकार, मोह माये पासुन मुक्त मन असण्याचे स्पष्ट संकेत आहे.
  4. ईमाम करमानी रहमहुल्लाह सांगतात की:सदर हदिस मधे ( वजाअलाहा) शब्दाचा ईशारा तिन बाबींकडे लक्ष वेधतो खच्चर, अवजारे, तसेच शेती फक्त शेतीकडेच नव्हे.
  5. अलखतन चा अर्थ पत्नि चा भाऊ, आणी अलखतान पत्नी कडील नातेवाईकांना म्हटल्या जाते.

भाषांतरे दाखवा

29 भाषा
EN English الإنجليزية
UR اردو الأوردية
ID Indonesia الإندونيسية
BN বাংলা البنغالية
TR Türkçe التركية
RU Русский الروسية
BS Bosanski البوسنية
SI සිංහල السنهالية
HI हिन्दी الهندية
VI Tiếng Việt الفيتنامية
TL Tagalog تجالوج
KU Kurdî الكردية
HA Hausa الهوسا
PT Português البرتغالية
ML മലയാളം المليالم
TE తెలుగు التلغو
SW Kiswahili السواحيلية
TH ไทย التايلندية
AS অসমীয়া الأسامية
NL Nederlands الهولندية
GU ગુજરાતી الغوجاراتية
PRS دری الدرية
SR Српски الصربية
HU Magyar المجرية
KN ಕನ್ನಡ الكانادا
KA ქართული الجورجية
MK Македонски المقدونية
KM ភាសាខ្មែរ الخميرية
PA ਪੰਜਾਬੀ البنجابية