Sub-Categories

Hadith List

ढोंगी लोकांसाठी सर्वात जड प्रार्थना म्हणजे ईशा आणि फजरची नमाज, आणि जर त्यांना या प्रार्थनांचे प्रतिफळ समजले तर त्यांनी त्यांच्या गुडघ्यावर चालाव
عربي English Urdu
ढोंगी माणसाचे उदाहरण शेळ्यांच्या दोन कळपांमधली धावणाऱ्या बकऱ्यासारखे आहे; कधी ती या कळपाकडे पळून जाते तर कधी ती दुसऱ्या कळपाकडे जाते
عربي English Urdu
ज्या व्यक्तीमध्ये चार गुण आहेत तो शुद्ध ढोंगी आहे. ज्याच्यामध्ये यापैकी एक गुण असेल त्याच्यामध्ये दांभिकपणाचा एक गुण असेल, जोपर्यंत तो सोडत नाही: जेव्हा तो बोलतो तेव्हा तो खोटे बोलतो, जेव्हा तो करार करतो तेव्हा तो फसवणूक करतो, जेव्हा तो वचन देतो तेव्हा तो त्याचे वचन मोडतो आणि जेव्हा तो भांडतो तेव्हा तो वाईट बोलतो
عربي English Urdu