हदीसची यादी

तुम्ही स्वतःला हानी पोहोचवु नका, व ईतरांना सुद्धा ईजा पोहचवु नका
عربي الإنجليزية الأوردية
कोणतीही हानी किंवा नुकसान नाही, ज्याला हानी पोहोचेल, अल्लाह त्याचे नुकसान करेल आणि जो कठोर असेल त्यातर अल्लाह कठोर करेल
عربي الإنجليزية الأوردية
जेव्हा तुमच्यापैकी एखाद्याला पोटात काहीतरी जाणवते आणि त्यातून काहीतरी बाहेर पडले आहे की नाही अशी शंका येते, तेव्हा त्याने आवाज ऐकू येईपर्यंत किंवा वास येईपर्यंत मशीद सोडू नये
عربي الإنجليزية الأوردية