عَنْ أَبِي سَعِيدٍ سَعْدِ بْنِ مَالِكِ بْنِ سِنَانٍ الخُدْرِيّ رَضِيَ اللَّهُ عَنْهُ أَنَّ رَسُولَ اللَّهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ قَالَ:
«لَا ضَرَرَ وَلَا ضِرَارَ».
[حسن] - [رواه ابن ماجه، والدارقطني، وغيرهما مسندًا] - [الأربعون النووية: 32]
المزيــد ...
हजरत अबु सईद साद बिन मालीक बिन सिनान अलखुदरी अल्लाह राजी असो त्यांच्याशी कथन करतात की प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर फरमाविले आहे की:
<<तुम्ही स्वतःला हानी पोहोचवु नका, व ईतरांना सुद्धा ईजा पोहचवु नका>>.
[حسن] - [رواه ابن ماجه والدارقطني وغيرهما مسندًا] - [الأربعون النووية - 32]
प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर स्पष्टपणे सांगितले आहे की प्रत्येक प्रकारचे नुकसाना पासुन स्वतःला व इतरांनाही वाचवणे अनिवार्य आहे, कुणालाच नुकसान पोहोचवण्याची परवानगी नाही, मग तो स्वतःला पण नाही व ईतरांना पण नाही. तसेच नुकसान च्या बदल्यात नुकसान सुद्धा अमान्य आहे, कारण नुकसानाचे उत्तर नुकसानाने देणे योग्य नाही, शीवाय किसास खुनाच्या बदल्यात खुन ते पण अत्याचार बसविना.