अल्लाहाची शपथ, तो व्यक्ती खरा मुमिन नाही, अल्लाहाची शपथ, तो खरा मुमिन नाही, अल्लाहाची शपथ, तो खरा मुमिन नाही." मागून विचारले गेले: "कोण, हे रसूलुल्लाह ﷺ?" त्यावर त्यांनी उत्तर दिले: "जो व्यक्ती आपल्या शेजाऱ्याला त्याच्या वाईट परिणामांपासून सुरक्षित ठेवत नाही