माझ्या उम्मतच्या शेवटी असे लोक असतील जे अशा गोष्टी सांगतील, ज्या तुम्ही ऐकल्या नाहीत किंवा तुमच्या वडिलांनी ऐकल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्यापासून सावध राहा