हदीसची यादी

ज्या गोष्टी मध्ये शंका येत असेल तिला सोडुन द्या, आणी त्या गोष्टीचा स्वीकार करा ज्यात शंका नसेल
عربي الإنجليزية الأوردية
ज्यामुळे तुम्हाला शंका येते त्याचा त्याग करा आणि जे तुम्हाला शंका निर्माण करत नाही ते स्वीकारा. कारण सत्य हे समाधान आहे आणि असत्य हे संशय आहे
عربي الإنجليزية الأوردية