Hadith List

हे देवा, ज्याला माझ्या राष्ट्राच्या कोणत्याही बाबी सोपविण्यात आल्या आहेत आणि त्यांच्यावर कठोर आहे, त्याच्यावर कठोर व्हा आणि ज्याला माझ्या राष्ट्राच्या कोणत्याही बाबी सोपवण्यात आल्या आहेत आणि तो त्यांच्यावर दयाळू आहे, त्याच्याशी दया कर
عربي English Urdu
तो समाज कधिच सफलता प्राप्त करु शकत नाही, ज्याने आपले व्यवहार महिलांना सुपुर्द केले आहे
عربي English Urdu