عَنْ أَبِي بَكْرَةَ رَضِيَ اللهُ عَنْهُ أَنَّهُ سَمِعَ رَسُولَ اللهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ يَقُولُ:
«لَنْ يُفْلِحَ قَوْمٌ وَلَّوْا أَمْرَهُمُ امْرَأَةً».
[صحيح] - [رواه البخاري] - [صحيح البخاري: 4425]
المزيــد ...
हजरत अबुबकर अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर कथन करतात की: त्यांनी प्रेषितांना सलामती असो त्यांच्यावर हे सांगताना ऐकले आहे:
<<तो समाज कधिच सफलता प्राप्त करु शकत नाही, ज्याने आपले व्यवहार महिलांना सुपुर्द केले आहे>>.
[صحيح] - [رواه البخاري] - [صحيح البخاري - 4425]
प्रेषितांनी अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर सांगितले आहे की, तो समाज आपल्या उद्दिष्टां मध्ये सफल होऊच शकत नाही, जे आपले निर्णय जसे न्याय निवाडा, घर किंवा राज्याचा कारभार महिला च्या सुपुर्द करत असेल.