+ -

عَنْ عُقْبَةَ بْنِ عَامِرٍ رَضيَ اللهُ عنه عَنْ رَسُولِ اللهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ قَالَ:
«كَفَّارَةُ النَّذْرِ كَفَّارَةُ اليَمِينِ».

[صحيح] - [رواه مسلم] - [صحيح مسلم: 1645]
المزيــد ...

Translation Needs More Review.

हजरत उकबा बिन आमीर अल्लाह राजी असो त्यांच्याशी कथन करतात की प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर फरमाविले आहे की:
<<बलनजर ची (कफ्फारा) भरपाई शपथ च्या भरपाई एवढीच आहे>>.

[صحيح] - [رواه مسلم] - [صحيح مسلم - 1645]

Explanation

प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर स्पष्ट केले आहे की, अशी नजर म्हणजे मनोमनी कामना (परंतु अशी कामना ज्यावर काय करणार आहे,हे निश्चित नसेल) जर पुर्ण केली नाही तर त्याची भरपाई शपथ च्या भरपाई समान असेल.

Benefits from the Hadith

  1. नजर चा धार्मिक अर्थ स्वतंत्र मनुष्य अल्लाह खातर एखादे क्रॄत्य आपल्यावर बंधनकारक करतो.
  2. शपथे व्रत ची भरपाई कफ्फारा
  3. दहा मिस्कीनांना (गोरगरिबांना) जेऊ घालणे, किंवा
  4. त्यांना कपडे देणे, किंवा
  5. गुलामाला आजाद करणे,
  6. जर हे शक्य नसल्यास तिन‌दिवसाचे उपवास धरावे.
  7. कफ्फारा मागील दृष्टिकोन
  8. कारण मुसलमानाने नजर मानण्याला कमी ना लेखावे, त्याचा आदर करावा, आणी नजर मानण्याचा शब्द पण तोंडी वारंवार येऊ नये.
  9. नजर चे प्रकार:
  10. १.नजर मुतलक (अस्पष्ट नजर)
  11. अर्थात उदा असे उदगारणे की:(अल्लाह करता माझी नजर माणलेली आहे, जर माझी तब्येत सुधारली तर) परंतु नजर काय मानली ते अस्पष्ट असणे,
  12. आदेश:अशाप्रकारच्या नजर मध्ये तब्येत तंदुरुस्त झाल्यावर मात्र शपथ ची भरपाई द्यावी लागेल,
  13. २.नजर ल‌जाझ वल‌ गझब:
  14. अशी नजर किंवा व्रत ज्यामध्ये विशेष गोष्टी करिता शर्त मानली असेल,
  15. उदा (अशी शपथ घेणे की जर मी तुझ्यासोबत बोललो तर माझ्यावर एका महिन्याचे उपवास)
  16. आदेश:जर वास्तविक बोलले तर ठरवलेली‌ शपथ पुर्ण करावी किंवा शपथ ची ठरवुन दिलेली भरपाई अदा करावी,
  17. ३.नजर मुबाह:
  18. कसे व्रत बांधणे की(अल्लाह करिता माझ्यावर बंधन आहे की, मी आपले कपडे घालावे)
  19. आदेश:सुट आहे की नजर पुर्ण करावी किंवा शपथ ची भरपाई द्यावी लागेल,
  20. ४.नजर मकरुह:
  21. उदा(अल्लाह साठी माझे वचन आहे की मी माझ्या पत्नीला घटस्फोट द्यावा)
  22. आदेश:बेहतर आहे की, कफ्फारा भरपाई अदा करावी, आणि जर त्याने असे केले तर त्याच्यावर कोणतीही कफारा (दंड/प्रायश्चित्त) लागणार नाही,
  23. ५.नजर मासियत:
  24. (मी नजर मानतो की, अल्लाह साठी मी चोरी करावी)
  25. अशी नजर हराम म्हणजे अमान्य आहे, कफ़फारा भरपाई देणे जरुरी आहे.
  26. जर असे क्रॄत्य केले तर पाप होईल, परंतु याची भरपाई कफ्फारा कदापिही नाही,
  27. ६.नजर ए ताअत:
  28. (अल्लाह साठी माझ्यावर आहे की, मी इतकी नमाज अदा करावी) अल्लाह च्या रजा़ खातर
  29. अशाप्रकारची नजर व्रत जर आजाराच्या बरा होण्याकरता असेल, व नंतर आजार बरा झाला तर व्रत पुर्ण करणे आवश्यक आहे,
  30. आती जर शर्त नसेल तर कोणत्याही परिस्थितीत व्रत पुर्ण करणे अत्यावश्यक आहे.
Translation: English Urdu Indonesian Bengali French Russian Bosnian Sinhala Indian Chinese Persian Vietnamese Tagalog Kurdish Hausa Portuguese Swahili Thai Assamese Dutch Gujarati Dari Hungarian الجورجية المقدونية الخميرية
View Translations