Manners of Visiting the Sick

2हदीसची यादी

हदीसची यादी 2

एका मुस्लिमाचे दुसऱ्या मुस्लिमावर पाच अधिकार आहेत: अभिवादनाला प्रतिसाद देणे, आजारी व्यक्तीला भेट देणे, अंत्यसंस्कार करणे, आमंत्रणे स्वीकारणे आणि शिंकांना उत्तर देणे
अध्हिबिल बास, रब्बन्नास, व अश्फि अंतश्शाफी, ला शिफा’ इल्ला शिफाऊक, शिफा’न ला युघादिरु सकामा." मराठी अर्थ: "हे लोकांच्या पालनकर्त्या अल्लाहा! ही वेदना दूर कर, आरोग्य दे. तूच खरा आरोग्य देणारा आहेस. तुझ्या उपचाराशिवाय दुसरा कोणताही उपचार नाही. अशी आरोग्य दे की ज्यानंतर कोणताही आजार उरू नये