عن عبد الله بن عمرو رضي الله عنهما أن رسول الله صلى الله عليه وسلم قال:
«الدُّنْيَا مَتَاعٌ، وَخَيْرُ مَتَاعِ الدُّنْيَا الْمَرْأَةُ الصَّالِحَةُ».
المزيد
अब्दुल्ला बिन अमर यांच्याकडून असे वर्णन केले गेले की अल्लाहचे पैगंबर म्हणाले:
"जग ही काही काळासाठी उपभोगण्याची गोष्ट आहे आणि जगातील सर्वोत्तम गोष्ट म्हणजे सद्गुणी स्त्री."