عَن سَهْلِ بْنِ حُنَيْفٍ رضي الله عنه أَنَّ النَّبِيَّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ قَالَ:
«مَنْ سَأَلَ اللهَ الشَّهَادَةَ بِصِدْقٍ بَلَّغَهُ اللهُ مَنَازِلَ الشُّهَدَاءِ، وَإِنْ مَاتَ عَلَى فِرَاشِهِ».
المزيد
साहल बिन हनीफ यांच्याकडून सांगण्यात आले आहे की अल्लाहचे पैगंबर म्हणाले:
"जो कोणी प्रामाणिकपणे अल्लाह कडे हौतात्म्याची मागणी करतो, अल्लाह त्याला शहीदांचा दर्जा देईल, जरी तो त्याच्या अंथरुणावर मरण पावला तरी."