Hadith List

अल-हसन आणि अल-हुसेन हे स्वर्गातील तरुणांचे स्वामी आहेत
عربي English Urdu
मराठी अनुवाद: "कोणत्याही मुसलमानावर एखादी आपत्ती आली आणि तो म्हणतो, जसे अल्लाहने आज्ञा दिली आहे: {إِنَّا لِلّهِ وَإِنّا إِلَيْهِ رَاجِعُونَ}(अल बकरा:१५६), (आम्ही अल्लाहचे आहोत आणि आम्ही त्याच्याकडे परतणार आहोत), 'हे अल्लाह! माझ्या या आपत्तीमध्ये मला बक्षीस दे आणि त्याऐवजी माझ्यासाठी त्यापेक्षा चांगले दे', तर अल्लाह त्याला त्या आपत्तीपेक्षा चांगले देतो
عربي English Indonesian