عَنْ عَبْدِ اللهِ بْنِ بُسْرٍ رضي الله عنه أَنَّ رَجُلاً قَالَ: يَا رَسُولَ اللهِ إِنَّ شَرَائِعَ الإِسْلاَمِ قَدْ كَثُرَتْ عَلَيَّ، فَأَخْبِرْنِي بِشَيْءٍ أَتَشَبَّثُ بِهِ، قَالَ:
«لاَ يَزَالُ لِسَانُكَ رَطْبًا مِنْ ذِكْرِ اللَّهِ».
المزيد
अब्दुल्ला बिन बसर (अल्लाह प्रसन्न होते) म्हणतात की एक माणूस म्हणाला: हे अल्लाहचे प्रेषित! इस्लामच्या आज्ञा माझ्यावर विपुलतेमुळे जड झाल्या आहेत. तर मला काहीतरी सांगा, जे मी धरून राहू शकेन. तो म्हणालास:
"तुझी जीभ सदैव अल्लाहच्या स्मरणाने भरली जावो."