Hadith List

ज्याने शुक्रवारी जनाबतचा गुस्ल केला, नंतर पहिल्या तासात मशिदीकडे चालत गेला, तो जणू उंटाची कुर्बानी दिल्यासारखे आहे
عربي English Urdu