عَنْ أَبِي عَبْسٍ عَبْدُ الرَّحْمَنِ بْنِ جَبْرٍ رضي الله عنه أَنَّ رَسُولَ اللَّهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ قَالَ:
«مَا اغْبَرَّتْ قَدَمَا عَبْدٍ فِي سَبِيلِ اللَّهِ فَتَمَسَّهُ النَّارُ».
المزيد
अबू अबस अब्दुर रहमान बिन जब्र (अल्लाह त्याच्यावर प्रसन्न असो) यांनी सांगितले की, अल्लाहचे रसूल (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) म्हणाले:
"ज्या सेवकाचे पाय अल्लाहच्या मार्गात धुळीने माखले आहेत त्याला (नरकाची आग) स्पर्श करणार नाही."