عن الْأَغَرِّ رضي الله عنه، وَكَانَ مِنْ أَصْحَابِ النَّبِيِّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ، قَالَ: قَالَ رَسُولُ اللهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ:
«يَا أَيُّهَا النَّاسُ تُوبُوا إِلَى اللهِ، فَإِنِّي أَتُوبُ فِي الْيَوْمِ إِلَيْهِ مِائَةَ مَرَّةٍ».
المزيد
अगारि (अल्लाह त्याच्यावर प्रसन्न असो), जो पैगंबरांच्या साथीदारांपैकी एक होता, त्याने सांगितले की अल्लाहचे प्रेषित (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) म्हणाले:
"लोकांनो, अल्लाहकडे पश्चात्ताप करा, कारण मी दिवसातून शंभर वेळा त्याच्याकडे पश्चात्ताप करतो."