عَنْ أُمِّ المُؤْمِنِينَ أُمِّ عَبْدِ اللَّهِ عَائِشَةَ رَضِيَ اللَّهُ عَنْهَا، قَالَتْ: قَالَ: رَسُولُ اللَّهِ صَلَّى اللَّهُ عَلَيْهِ وَسَلَّم:
«مَنْ أَحْدَثَ فِي أَمْرِنَا هَذَا مَا لَيْسَ مِنْهُ فَهُوَ رَدٌّ».
وَفِي رِوَايَةٍ لِمُسْلِمٍ: «مَنْ عَمِلَ عَمَلًا لَيْسَ عَلَيْهِ أَمْرُنَا فَهُوَ رَدٌّ».
[صحيح] - [رواه البخاري ومسلم] - [الأربعون النووية: 5]
المزيــد ...
श्रद्धावंतांची आई उम्मे अब्दुल्ला आईशा अल्लाह राजी असो वर्णन करते की:पैगंबरांनी अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर फरमाविले आहे की:
<<ज्याने आमच्या या धर्मात नवीन पद्धत काढली, जी धर्मात नसेल तर ती पद्धत [मरदुद] अस्वीकार्य आहे>>.
[صحيح] - [رواه البخاري ومسلم] - [الأربعون النووية - 5]
अल्लाहचा पैगंबर (अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) म्हणत आहेत की जो कोणी धर्मात नवीन काहीतरी शोधून काढेल किंवा कुरआन आणि हदीसने सिद्ध नसलेले काहीतरी नवीन केले तर त्याला त्याच्या चेहऱ्यावर मारले जाईल आणि ते होईल, अल्लाहने येथे स्वीकारले नाही.