عَن أَبِي سَعِيدٍ الْخُدْرِيِّ رضي الله عنه قَالَ: قَالَ رَسُولُ اللهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ:
«إِذَا تَثَاءَبَ أَحَدُكُمْ فَلْيُمْسِكْ بِيَدِهِ عَلَى فِيهِ، فَإِنَّ الشَّيْطَانَ يَدْخُلُ».
المزيد
अबू सईद अल-खुद्री (अल्लाह त्याच्यावर प्रसन्न असो) यांनी सांगितले: अल्लाहचे रसूल (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) म्हणाले:
"जेव्हा तुमच्यापैकी कोणी जांभई देईल तेव्हा त्याने आपला हात तोंडावर ठेवावा, कारण खरोखरच सैतान आत येतो."