عَنْ أَبِي هُرَيْرَةَ رضي الله عنه عَنِ النَّبِيِّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ قَالَ:
«مَنْ كَانَتْ لَهُ امْرَأَتَانِ فَمَالَ إِلَى إِحْدَاهُمَا، جَاءَ يَوْمَ الْقِيَامَةِ وَشِقُّهُ مَائِلٌ».
[صحيح] - [رواه أبو داود والترمذي والنسائي وابن ماجه وأحمد] - [سنن أبي داود: 2133]
المزيــد ...
अबू हुरैरा (रजि.अल्लाह.) यांनी सांगितले की पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) म्हणाले:
"ज्याला दोन बायका असतील आणि तो त्यापैकी एका बायकाकडे झुकतो, तो कयामतच्या दिवशी त्याची बाजू झुकलेली असेल."
[صحيح] - [رواه أبو داود والترمذي والنسائي وابن ماجه وأحمد] - [سنن أبي داود - 2133]
पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) सांगतात की ज्याला एकापेक्षा जास्त बायका असतील आणि तो आर्थिक मदत, निवारा, कपडे आणि रात्रीचा मुक्काम या बाबतीत समान वागणूक देऊन त्यांच्यामध्ये शक्य तितका न्याय राखत नाही, तर कयामतच्या दिवशी त्याच्या शरीराचा अर्धा भाग त्याच्यासाठी शिक्षा म्हणून लटकत असेल. अशी प्रवृत्ती त्याच्या अन्यायाची शिक्षा आहे, जी त्याच्या अन्यायी वागणुकीचे प्रतिबिंब आहे.