1. मुख्यपृष्ठ
  2. श्रेण्या

हदीस तुम्ही जिथे कुठे असाल तिथे अल्लाहची भीती (तक़वा) बाळगा, आणि वाईटानंतर चांगले (नेकी) करा, ती ते पुसून टाकेल; आणि लोकांशी उत्तम आचरणाने वागा

‌عَنْ ‌أَبِي ‌ذَرٍّ، ‌جُنْدُبِ ‌بْنِ ‌جُنَادَةَ، ‌وَأَبِي ‌عَبْدِ ‌الرَّحْمَنِ، ‌مُعَاذِ بْنِ جَبَلٍ رَضِيَ اللَّهُ عَنْهُمَا عَنْ رَسُولِ اللَّهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ قَالَ:
«اتَّقِ اللَّهَ حَيْثُمَا كُنْت، وَأَتْبِعْ السَّيِّئَةَ الْحَسَنَةَ تَمْحُهَا، وَخَالِقْ النَّاسَ بِخُلُقٍ حَسَنٍ».

या भाषांतराला अधिक पुनरावलोकन आणि छाननीची आवश्यकता आहे.

हजरत अबू ज़र जुन्दुब बिन जु्नादा रज़ि. अल्लाहु अन्हु आणि हजरत अबू अब्दुर्रहमान मुआज़ बिन जबल रजिअल्लाहु अनहु यांच्याकडून रिवायत आहे की रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैही व सल्लम यांनी फरमावले:
<<तुम्ही जिथे कुठे असाल तिथे अल्लाहची भीती (तक़वा) बाळगा, आणि वाईटानंतर चांगले (नेकी) करा, ती ते पुसून टाकेल; आणि लोकांशी उत्तम आचरणाने वागा ".

قال الترمذي: حديث حسن رواه الترمذي الأربعون النووية - 18

स्पष्टीकरण

हदीसमध्ये नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी तीन गोष्टींचा आदेश दिला आहे: पहिली: अल्लाह तआलाचा तक़वा (भीती) बाळगणे, म्हणजे प्रत्येक स्थितीत, प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक वेळेस फर्ज (अनिवार्य कर्तव्ये) अदा करणे आणि हराम कामांपासून दूर राहणे, माणूस एकट्यात असो किंवा लोकांमध्ये, सोयीच्या काळात असो किंवा परीक्षेच्या वेळी. दुसरी: जर माणसाकडून एखादे पाप घडले, तर त्यानंतर एखादे नेक (चांगले) काम करावे जसे नमाज, सदका (दान), भलेपणाचे काम, नातेसंबंध जपणे किंवा खरी तौबा; कारण नेकी पापे पुसून टाकते. तिसरी: लोकांशी चांगल्या आचरणाने वागणे, जसे चेहऱ्यावर हास्य ठेवणे, सौम्यता व संयम ठेवणे, भलेपणा करणे आणि इतरांना त्रास न देणे.

हदिसचे फायदे

  1. अल्लाह तआलाचा आपल्या बंद्यांवर मोठा उपकार आहे की तो आपल्या दया, क्षमा आणि माफीद्वारे पापे माफ करतो.
  2. या हदीसमध्ये तीन हक्क स्पष्ट केले आहेत: अल्लाहचा हक्क: तक़वा बाळगणे, स्वतःच्या हक्क: पापानंतर नेकी करणे, लोकांचा हक्क: चांगल्या आचरणाने वागणे.
  3. पापांनंतर चांगली कामे करण्यास प्रोत्साहन दिले उत्तम आचरण (हुस्न-ए-अख़लाक़) हे तक़व्याचे महत्त्वाचे लक्षण आहे, आणि त्याच्या महत्त्वामुळे त्याचा विशेष उल्लेख केला गेला आहे.

भाषांतरे दाखवा

49 भाषा
EN English الإنجليزية
UR اردو الأوردية
ES Español الإسبانية
ID Indonesia الإندونيسية
BN বাংলা البنغالية
FR Français الفرنسية
TR Türkçe التركية
RU Русский الروسية
BS Bosanski البوسنية
SI සිංහල السنهالية
HI हिन्दी الهندية
ZH 中文 الصينية
FA فارسی الفارسية
VI Tiếng Việt الفيتنامية
TL Tagalog تجالوج
KU Kurdî الكردية
HA Hausa الهوسا
PT Português البرتغالية
ML മലയാളം المليالم
TE తెలుగు التلغو
SW Kiswahili السواحيلية
TA தமிழ் التاميلية
MY မြန်မာ البورمية
TH ไทย التايلندية
DE Deutsch الألمانية
PS پښتو بشتو
SQ Shqip الألبانية
NL Nederlands الهولندية
GU ગુજરાતી الغوجاراتية
NE नेपाली النيبالية
YO Yorùbá اليوروبا
LT Lietuvių الليتوانية
PRS دری الدرية
SR Српски الصربية
TG тоҷикӣ الطاجيكية
RO Română الرومانية
HU Magyar المجرية
CS Čeština التشيكية
MOS Moore الموري
MG Malagasy المالاجاشية
KN ಕನ್ನಡ الكانادا
UZ O‘zbek الأوزبكية
UK Українська الأوكرانية
KA ქართული الجورجية
MK Македонски المقدونية
KM ភាសាខ្មែរ الخميرية
PA ਪੰਜਾਬੀ البنجابية
DA Dansk الدنماركية
KMR Kurmancî الكرمنجية
श्रेण्या