عَنْ أَبِي عَبْدِ اللَّهِ جَابِرِ بْنِ عَبْدِ اللَّهِ الْأَنْصَارِيِّ رَضِيَ اللَّهُ عَنْهُمَا:
أَنَّ رَجُلًا سَأَلَ رَسُولَ اللهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ، فَقَالَ: أَرَأَيْتَ إِذَا صَلَّيْتُ المَكْتُوبَاتِ، وَصُمْتُ رَمَضَانَ، وَأَحْلَلْتُ الحَلَالَ، وَحَرَّمْتُ الحَرَامَ، وَلَمْ أَزِدْ عَلَى ذَلِكَ شَيْئًا، أَأَدْخُلُ الجَنَّةَ؟ قَالَ: «نَعَمْ».
المزيد
अबु अब्दुल्लाह जाबिर बिन अब्दुल्ला अन्सारी अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर कथन करतात की:
एका माणसाने प्रेषितांना सलामती असो त्यांच्यावर प्रश्न केला की:जर मी अनिवार्य नमाजे अदा केली, व रमजान चे ऊपवास धरले, हलाल ला हलाल (वैध ला वैध) जाणले, हराम ला हरामच जाणले, व यावर ठाम राहीलो, आणी त्यात कोणतीच बढोत्तरी केली नाही, तर काय माझे स्थान [ जन्नत] स्वर्गात असेल?
प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर सांगितले की:<<होय>>.