عَنْ عَائِشَةَ رَضِيَ اللَّهُ عَنْهَا عَنِ النَّبِيِّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ قَالَ:
«الرَّضَاعَةُ تُحَرِّمُ مَا تُحَرِّمُ الوِلَادَةُ».
[صحيح] - [متفق عليه] - [الأربعون النووية: 44]
المزيــد ...
सय्यदा आईशा रजिअल्ला अनहा कथन करते की प्रेषितांनी अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर फरमाविले आहे की:
<<स्तनपान ते सर्व संबंध हराम करते जे वंशामुळे जन्मामुळे हराम असतात>>.
[صحيح] - [متفق عليه] - [الأربعون النووية - 44]
प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर स्पष्टपणे सांगितले आहे की:दुध पाजल्यामुळे ते सर्व नातेसंबंध हराम होतात, जे रक्ताच्या नात्यामुळे हराम असतात, जसे मावशी, काका, भाऊ..., तसेच स्तनपान मुळे ते नाते उघडतात जे जन्मामुळे उघडतात.