عَنْ وَابِصَةَ رضي الله عنه:
أَنَّ رَسُولَ اللهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ رَأَى رَجُلًا صَلَّى وَحْدَهُ خَلْفَ الصَّفِّ، فَأَمَرَهُ أَنْ يُعِيدَ صَلَاتَهُ.
[حسن] - [رواه أبو داود والترمذي وابن ماجه وأحمد] - [مسند أحمد: 18000]
المزيــد ...
वबीसाह (अल्लाह त्याच्यावर प्रसन्न असो) यांनी सांगितले:
अल्लाहचे रसूल (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांनी एका माणसाला रांगेच्या मागे एकटेच नमाज पढताना पाहिले, म्हणून त्यांनी त्याला त्याची नमाज परत अदा करण्याचा आदेश दिला.
[حسن] - [رواه أبو داود والترمذي وابن ماجه وأحمد] - [مسند أحمد - 18000]
पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांनी एका माणसाला रांगेच्या मागे एकटेच नमाज पढताना पाहिले, म्हणून त्यांनी त्याला त्याची नमाज परत करण्याचा आदेश दिला कारण त्या स्थितीत त्याची नमाज रद्द झाली.