عَنْ عَائِشَةَ رَضِيَ اللَّهُ عَنْهَا عَنِ النَّبِيِّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ قَالَ:
«الرَّضَاعَةُ تُحَرِّمُ مَا تُحَرِّمُ الوِلَادَةُ».
المزيد
सय्यदा आईशा रजिअल्ला अनहा कथन करते की प्रेषितांनी अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर] फरमाविले आहे की:
<<स्तनपान ते सर्व संबंध हराम करते जे वंशामुळे जन्मामुळे हराम असतात>>.