عَنْ أَبِي حَمْزَةَ أَنَسِ بْنِ مَالِكٍ رَضِيَ اللَّهُ عَنْهُ -خَادِمِ رَسُولِ اللَّهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ- عَنْ النَّبِيِّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ قَالَ:
«لاَ يُؤْمِنُ أَحَدُكُمْ، حَتَّى يُحِبَّ لِأَخِيهِ مَا يُحِبُّ لِنَفْسِهِ»
المزيد
हजरत अबू हम्जा अनस बिन मलिक रजिअल्लाहु अनहु-जे अल्लाहच्या रसूल यांचे सेवक होते-
वर्णन करतात की:प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर फरमावितात की:
"तुमच्यापैकी कोणीही विश्वास ठेवत नाही जोपर्यंत तो त्याच्या भावासाठी तो इच्छित नाही जे तो स्वतःसाठी इच्छितो."