عَنْ أَبِي الدَّرْدَاءِ رضي الله عنه: سَمِعْتُ رَسُولَ اللهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ يَقُولُ:
«إِنَّ اللَّعَّانِينَ لَا يَكُونُونَ شُهَدَاءَ وَلَا شُفَعَاءَ يَوْمَ الْقِيَامَةِ».
المزيد
अबू अद-दरदा (अल्लाह त्याच्यावर प्रसन्न असो) सांगतात: मी अल्लाहचे रसूल (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांना असे म्हणताना ऐकले:
"खरंच, शाप देणारे न्यायाच्या दिवशी साक्षीदार किंवा मध्यस्थी करणारे नसतील."