عَنْ حُذَيْفَةَ رضي الله عنه قَالَ:
كَانَ النَّبِيُّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ إِذَا قَامَ مِنَ اللَّيْلِ يَشُوصُ فَاهُ بِالسِّوَاكِ.
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح البخاري: 245]
المزيــد ...
हुजैफा रजिअल्लाहु अनहू यांच्याकडून हे वर्णन केले आहे, ते म्हणतात:
अल्लाहचे पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) जेव्हा रात्री उठत, तेव्हा ते आपला चेहरा मिस्वाकने चोळून स्वच्छ करायचे.
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح البخاري - 245]
अल्लाहचे पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) निस्वाक खूप करायचे आणि त्याचा आदेशही देत. काही वेळा मिसवाकचे महत्त्व अधिक वाढते, उदाहरणार्थ, रात्री झोपल्यानंतर उठताना मिस्वाक करणे, अल्लाहचे पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) जेव्हा जेव्हा झोपेतून जागे व्हायचे तेव्हा ते आपला चेहरा मिस्वाकने स्वच्छ करायचे.