عَنْ أُمِّ حَبِيبَةَ رضي الله عنها زَوْجِ النَّبِيِّ صَلَّى اللَّهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ قَالت: سَمِعْتُ رَسُولَ اللهِ صَلَّى اللَّهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ يَقُولُ:
«مَنْ حَافَظَ عَلَى أَرْبَعِ رَكَعَاتٍ قَبْلَ الظُّهْرِ وَأَرْبَعٍ بَعْدَهَا حَرَّمَهُ اللَّهُ عَلَى النَّارِ».
[صحيح] - [رواه أبو داود والترمذي والنسائي وابن ماجه وأحمد] - [سنن الترمذي: 428]
المزيــد ...
पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या पत्नी उम्मे हबीबा म्हणाली: मी अल्लाहचे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना असे म्हणताना ऐकले:
"जो कोणी नियमितपणे जोहरच्या आधी चार रकअत आणि नंतर चार रकअत नमाज पढतो, अल्लाह त्याला नरकात जाण्यासाठी हराम करील."
[صحيح] - [رواه أبو داود والترمذي والنسائي وابن ماجه وأحمد] - [سنن الترمذي - 428]
जो कोणी झुहरच्या नमाजाच्या आधी चार नुस्खा आणि त्यानंतर चार नुस्खा नमाज सतत आणि नियमितपणे पढतो त्याला पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांनी आनंदाची बातमी दिली की अल्लाह त्याच्यावर नरकाची आग हराम करेल.