1. मुख्यपृष्ठ
  2. श्रेण्या
  3. Virtues and Manners

हदीस जो व्यक्ती लोकांचे आभार मानत नाही, तो व्यक्ती सर्वोच्च अल्लाह चा क्रॄतज्ञ होत नाही

عَنْ أَبِي هُرَيْرَةَ رَضِيَ اللَّهُ عَنْهُ عَنِ النَّبِيِّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ قَالَ:
«لَا يَشْكُرُ اللَّهَ مَنْ لَا يَشْكُرُ النَّاسَ»

या भाषांतराला अधिक पुनरावलोकन आणि छाननीची आवश्यकता आहे.

हजरत अबु हुरैरा रजिअल्लाहु अनहु कथन करतात की प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम फरमाविले आहे की:
<<जो व्यक्ती लोकांचे आभार मानत नाही, तो व्यक्ती सर्वोच्च अल्लाह चा क्रॄतज्ञ होत नाही>>

صحيح رواه أبو داود والترمذي وأحمد سنن أبي داود - 4811

स्पष्टीकरण

प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम अचुक माहिती दिली आहे, जो व्यक्ती लोकांच्या सदव्यवहारावर व उपकारांवर त्यांचे आभार व्यक्त करण्याची सवय बाळगत नाही, तसा व्यक्ती एकमेव अल्लाह चा खऱ्या अर्थाने क्रॄतज्ञ बनु शकत नाही, कारण दोन्ही गोष्टी एकमेकांशी जुळलेल्या आहेत, जो लोकांच्या उपकार व देणग्यांचा ईंकार करतो, त्यांचे उपकार मानत नाही, त्याच्या नसानसात क्रॄतघ्नता भिनते, आणी हिच वाईट सवय त्याला अल्लाह ची सुद्धा क्रॄतघ्न (नकारी) बनविते, क्रॄतज्ञतेच्या चांगल्या सवयी पासुन दुर ठेवते.

हदिसचे फायदे

  1. लोकांच्या ऊपकारावर व त्यांच्या सदव्यवहारावर त्यांचे आभार व्यक्त करणे, अत्यंत महत्वाचे सद्गुण आहे.
  2. खरा कृपादाता अल्लाह तआला आहे, आणि उत्तम स्वभाव हे फक्त ते साधन आहेत ज्यांना अल्लाह तआला ज्याच्यासाठी इच्छितो त्याच्यासाठी कार्यरत करतो, म्हणूनच लोकांचे आभार मानणे हे प्रत्यक्षात अल्लाह तआलाचे आभार मानणे होय.
  3. लोकांचे आभार मानणे, हे उच्चतम चारित्र्य व सभ्य व्यक्तिमत्त्वाचे द्योतक आहे.

भाषांतरे दाखवा

29 भाषा
EN English الإنجليزية
UR اردو الأوردية
ID Indonesia الإندونيسية
BN বাংলা البنغالية
TR Türkçe التركية
RU Русский الروسية
BS Bosanski البوسنية
SI සිංහල السنهالية
HI हिन्दी الهندية
VI Tiếng Việt الفيتنامية
TL Tagalog تجالوج
KU Kurdî الكردية
HA Hausa الهوسا
PT Português البرتغالية
ML മലയാളം المليالم
TE తెలుగు التلغو
SW Kiswahili السواحيلية
TH ไทย التايلندية
AS অসমীয়া الأسامية
NL Nederlands الهولندية
GU ગુજરાતી الغوجاراتية
PRS دری الدرية
SR Српски الصربية
HU Magyar المجرية
KN ಕನ್ನಡ الكانادا
KA ქართული الجورجية
MK Македонски المقدونية
KM ភាសាខ្មែរ الخميرية
PA ਪੰਜਾਬੀ البنجابية