عَنْ ابْنِ عُمَرَ رَضيَ اللهُ عنهُما أَنَّهُ سَمِعَ رَسُولَ اللهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ قَالَ:
«مَا حَقُّ امْرِئٍ مُسْلِمٍ لَهُ شَيْءٌ يُوصِي فِيهِ، يَبِيتُ ثَلَاثَ لَيَالٍ، إِلَّا وَوَصِيَّتُهُ عِنْدَهُ مَكْتُوبَةٌ»، قَالَ عَبْدُ اللهِ بْنُ عُمَرَ رضي الله عنهما: «مَا مَرَّتْ عَلَيَّ لَيْلَةٌ مُنْذُ سَمِعْتُ رَسُولَ اللهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ قَالَ ذَلِكَ إِلَّا وَعِنْدِي وَصِيَّتِي».
المزيد
इब्न उमर रजिअल्लाहु अन्हु यांनी सांगितले की, त्यांनी रसूलुल्लाह सल्लल्लाहू अलैहे व सलल्म यांना म्हणताना ऐकले:
"कोणत्याही मुसलमान व्यक्तीला असा अधिकार नाही की तो एखाद्या गोष्टीची हक्कनामा करतो आणि तीन रात्री जातो, जोपर्यंत त्याचा हक्कनामा लिहिला गेला नाही आणि सुरक्षित नाही ",
इब्न उमर रजिअल्लाहु अन्हु म्हणतात की, ज्या क्षणापासून मी रसूलुल्लाह सल्लल्लाहू अलैहे व सलल्म यांना असे म्हणताना ऐकले, त्या क्षणापासून अशी कोणतीही रात्र गेली नाही की माझ्या जवळ माझा हक्कनामा उपस्थित न होता.