عَنْ أَنَسٍ رَضيَ اللهُ عنه قَالَ: قَالَ رَسُولُ اللهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ:
«لَوْ كَانَ لِابْنِ آدَمَ وَادِيَانِ مِنْ مَالٍ لَابْتَغَى وَادِيًا ثَالِثًا، وَلَا يَمْلَأُ جَوْفَ ابْنِ آدَمَ إِلَّا التُّرَابُ، وَيَتُوبُ اللهُ عَلَى مَنْ تَابَ».
المزيد
अबु मुसा अशअरी रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले की:
<<जर आदम च्या मुलांकडे सोन्याची दोन टेकडी असेल तर त्याची इच्छा असेल की त्याच्याकडे तिसरी टेकड्या असाव्यात, आणी हकीकत ही आहे की त्याच्या मुखाला माती शीवाय अन्य कशानेच भरता येत नाही, आणी अल्लाह पश्चात्ताप करणाऱ्याची ची क्षमा स्वीकारतो>>.