عن أبِي هُرَيْرَةَ رضي الله عنه قَالَ: قَالَ رَسُولُ اللهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ:
«لَا يَحِلُّ لِامْرَأَةٍ مُسْلِمَةٍ تُسَافِرُ مَسِيرَةَ لَيْلَةٍ إِلَّا وَمَعَهَا رَجُلٌ ذُو حُرْمَةٍ مِنْهَا».
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح مسلم: 1339]
المزيــد ...
अबू हुरैरा (अल्लाह त्याच्यावर प्रसन्न असो) यांनी सांगितले: अल्लाहचे रसूल (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) म्हणाले:
"मुस्लिम महिलेला तिच्यासोबत महराम (विवाह न करणारा पुरुष नातेवाईक) असल्याशिवाय एका रात्रीचा प्रवास करणे कायदेशीर नाही."
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح مسلم - 1339]
पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांनी स्पष्ट केले की, मुस्लिम महिलेने तिच्या महरममधील पुरुषाशिवाय एका रात्रीचा प्रवास करणे बेकायदेशीर आहे.