عَنْ بُرَيْدَةَ رضي الله عنه قَالَ: قَالَ رَسُولُ اللَّهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ:
«مَنْ حَلَفَ بِالْأَمَانَةِ فَلَيْسَ مِنَّا».
[صحيح] - [رواه أبو داود وأحمد] - [سنن أبي داود: 3253]
المزيــد ...
बुरैदाह (अल्लाह त्याच्यावर प्रसन्न असो) यांनी सांगितले: अल्लाहचे रसूल (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) म्हणाले:
"जो कोणी अमानत (विश्वास) ची शपथ घेतो तो आपल्यापैकी नाही."
[صحيح] - [رواه أبو داود وأحمد] - [سنن أبي داود - 3253]
पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांनी अमानताची शपथ घेण्यास मनाई केली आणि इशारा दिला की जो कोणी असे करेल तो आपल्यापैकी नाही.