عَنْ أَبِي عُبَيْدٍ، مَوْلَى ابْنِ أَزْهَرَ، قَالَ:
شَهِدْتُ العِيدَ مَعَ عُمَرَ بْنِ الخَطَّابِ رَضِيَ اللَّهُ عَنْهُ، فَقَالَ: هَذَانِ يَوْمَانِ نَهَى رَسُولُ اللَّهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ عَنْ صِيَامِهِمَا: يَوْمُ فِطْرِكُمْ مِنْ صِيَامِكُمْ، وَاليَوْمُ الآخَرُ تَأْكُلُونَ فِيهِ مِنْ نُسُكِكُمْ.
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح البخاري: 1990]
المزيــد ...
इब्न अझहरचा माजी गुलाम अबू उबेद याने सांगितले:
मी उमर इब्न अल-खत्ताब (रजि.) यांच्यासोबत ईद साजरी केली आणि ते म्हणाले: अल्लाहचे रसूल (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांनी दोन दिवस उपवास ठेवण्यास मनाई केली आहे: एक रोजा सोडण्याचा दिवस आणि दुसरा दिवस ज्या दिवशी तुम्ही कुर्बानी खाता.
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح البخاري - 1990]
पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांनी ईद-उल-फित्र आणि ईद-उल-अजहा या दिवशी उपवास ठेवण्यास मनाई केली आहे. ईद-उल-फित्र हा रमजान महिन्यानंतरचा उपवास सोडण्याचा दिवस आहे आणि ईद-उल-अजहा हा कुर्बानी खाण्याचा दिवस आहे.