عَنِ النُّعْمَانِ بْنِ بَشِيرٍ رَضِيَ اللَّهُ عَنْهُ قَالَ:
أَلَسْتُمْ فِي طَعَامٍ وَشَرَابٍ مَا شِئْتُمْ؟ لَقَدْ رَأَيْتُ نَبِيَّكُمْ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ وَمَا يَجِدُ مِنَ الدَّقَلِ مَا يَمْلَأُ بِهِ بَطْنَهُ.
[صحيح] - [رواه مسلم] - [صحيح مسلم: 2977]
المزيــد ...
नुमान बिन बशीर रजिअल्लाहु अनहु विचारतात की:
काय तुम्हाला नावे प्रकारचे जेवण, व विविध प्रकारचे पकवान उपलब्ध नाहीत?
मी तुमच्या प्रेषितांना अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर बघितले की, त्यांना निकृष्ट दर्जाची खजुर पण मिळेना, ज्याने ते आपले पोट भरतील.
[صحيح] - [رواه مسلم] - [صحيح مسلم - 2977]
नुमान बिन बशीर रजिअल्लाहु अनहु, लोकांना अल्लाह ची विविध देणग्यांची आठवण करुन देतात, तुम्हाला तुमच्या मनपसंद सर्व काही उपलब्ध आहे, ते प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम ची हलाखीची परिस्थिती चा उल्लेख करतात, त्यांंना निकृष्ट दर्जाचे खजुर किंवा सुकी खजुर पण मिळत नव्हती, ज्याने ते आपली पोटाची खळगी भरतील.