عَنْ أُبَيِّ بْنِ كَعْبٍ رَضيَ اللهُ عنه قَالَ:
كَانَ رَجُلٌ لَا أَعْلَمُ رَجُلًا أَبْعَدَ مِنَ الْمَسْجِدِ مِنْهُ، وَكَانَ لَا تُخْطِئُهُ صَلَاةٌ، قَالَ: فَقِيلَ لَهُ: أَوْ قُلْتُ لَهُ: لَوْ اشْتَرَيْتَ حِمَارًا تَرْكَبُهُ فِي الظَّلْمَاءِ، وَفِي الرَّمْضَاءِ، قَالَ: مَا يَسُرُّنِي أَنَّ مَنْزِلِي إِلَى جَنْبِ الْمَسْجِدِ، إِنِّي أُرِيدُ أَنْ يُكْتَبَ لِي مَمْشَايَ إِلَى الْمَسْجِدِ، وَرُجُوعِي إِذَا رَجَعْتُ إِلَى أَهْلِي، فَقَالَ رَسُولُ اللهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ: «قَدْ جَمَعَ اللهُ لَكَ ذَلِكَ كُلَّهُ».
[صحيح] - [رواه مسلم] - [صحيح مسلم: 663]
المزيــد ...
उबेय बिन काबच्या रजिअल्लाहु अनहु सांगतात की:
अंसार पैकी एक व्यक्ती मला माहित नाही की अन्य कुणाचे घर मस्जीद पासुन इतक्या अंतरावर असेल, परंतु त्या व्यक्तीची कोणतीच नमाज सुटत नव्हती, त्याला सल्ला देण्यात आला की तुम्ही एखादा गधा विकत घ्यावा, ज्याने अंधार रात्रीत व भर उन्हात नमाज करता येणं सोपं होईल, तो व्यक्ती म्हणाला, मला पसंद नाही की माझे घर मस्जीद जवळ असावे!माझी तर अशी ईच्छा आहे की मस्जीद कडे पायदळ जाणे व परत येणे, जेव्हा मी आप्तेष्टांकडे परतु, हे सर्व काही माझ्या पुण्यात लिहील्या जावे!
पैगंबर [अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर] म्हणाले,<<अल्लाह ने सर्व पुण्य तुझ्या खात्यात जमा केले आहे>>.
[صحيح] - [رواه مسلم] - [صحيح مسلم - 663]
सदर हदिस मधे अशा व्यक्तीचं वर्णन आहे की, ज्यांचं घर मस्जीद पासुन लांब होतं, तो फार दुरुन नमाज करता येत असे, व त्याची कोणतीच नमाज सुटत नसे, काही लोकांनी त्याला सल्ला दिला की: ये जा करण्या करता गधा विकत घ्यावा, जेणेकरून अंधारात व उन्हातान्हात येणं सोपं होईल, परंतु साहाबी ने सांगितले की: जर माझे घर मस्जीद जवळ असणे मला पसंद नाही, मला तर पसंद हे आहे की, मस्जीद कडे येणं जाण्यावर मला आशा आहे की, अल्लाह जवळ या नेकीचं मोठं फळ मिळेल, यावर अल्लाह च्या प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले की: <<अल्लाह नं ते सर्व सत्कर्माचं फळ तुझ्याकरता जमा केलं आहे>>.