عَنْ أَنَسٍ رَضيَ اللهُ عنه أَنَّ النَّبِيَّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ قَالَ:
«لَا تَقُومُ السَّاعَةُ حَتَّى يَتَبَاهَى النَّاسُ فِي الْمَسَاجِدِ».
[صحيح] - [رواه أبو داود والنسائي وابن ماجه] - [سنن أبي داود: 449]
المزيــد ...
अनस (अल्लाह त्याच्यावर प्रसन्न असो) यांच्याकडून असे सांगितले आहे की अल्लाहचे रसूल (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) म्हणाले:
जोपर्यंत लोक मशिदींमध्ये दिखावा करायला सुरुवात करणार नाहीत तोपर्यंत कयामत येणार नाही.
[صحيح] - [رواه أبو داود والنسائي وابن ماجه] - [سنن أبي داود - 449]
अल्लाहचे रसूल (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) म्हणाले: जवळ येणाऱ्या कयामतच्या आणि जगाच्या अंताच्या लक्षणांपैकी एक म्हणजे लोक त्यांच्या मशिदींच्या सजावटीबद्दल बढाई मारतील किंवा ते या मशिदींमध्ये त्यांच्या सांसारिक गोष्टींबद्दल बढाई मारतील ज्या फक्त अल्लाहच्या स्मरणार्थ बांधल्या आहेत.