1. मुख्यपृष्ठ
  2. श्रेण्या
  3. Virtues and Manners

हदीस हे आईशा निसंकोच अल्लाह नम्रता करणारा आहे व नम्रतेला पसंद‌ करतो, नम्रतेवर ते प्रदान करतो, जे तो अन्य कुठल्याच गोष्टी वर देत नाही

عَنْ عَائِشَةَ أُمِّ المُؤْمِنين رضي الله عنها زَوْجِ النَّبِيِّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ أَنَّ رَسُولَ اللهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ قَالَ:
«يَا عَائِشَةُ إِنَّ اللهَ رَفِيقٌ يُحِبُّ الرِّفْقَ، وَيُعْطِي عَلَى الرِّفْقِ مَا لَا يُعْطِي عَلَى الْعُنْفِ، وَمَا لَا يُعْطِي عَلَى مَا سِوَاهُ».

या भाषांतराला अधिक पुनरावलोकन आणि छाननीची आवश्यकता आहे.

मा आईशा [अल्लाह राजी असो त्यांच्याशी] ईमानधारकाची आई, वर्णन करते की:पैगंबर [अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर] फरमावितात की:
<<हे आईशा निसंकोच अल्लाह नम्रता करणारा आहे व नम्रतेला पसंद‌ करतो, नम्रतेवर ते प्रदान करतो, जे तो अन्य कुठल्याच गोष्टी वर देत नाही>>.

صحيح رواه مسلم صحيح مسلم - 2593

स्पष्टीकरण

प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम माँ आईशा रजिअल्ला अनहा ला नम्रता अंगीकारण्याची शीकवण दिली, सर्वोच्च अल्लाह आपल्या दासांवर दयाळु व मेहेरबान आहे, व त्यांच्या साठी दयाळुतेला पसंद‌ करतो, कठोरता त्याला अप्रिय आहे, अल्लाह इच्छीतो की त्याच्या दासांनी सुद्धा दुसऱ्या सोबत दयाळुतेने वागावे, सहनशील बनावे, व त्यांचे आचरण सुंदर असावे, त्यांचा स्वभाव कठोर व भांडखोर नसावा, इतरांसोबत नरमी करणाऱ्याला साक्षात अल्लाह त्यांना या जिवनात उच्च स्थान व प्रेम, सफलता व‌ लोकांच्या ह्रद्यात त्याचे फार उच्च स्थान असते,कयामत च्या दिवसी फार मोठा बदला देण्यात येईल, नम्रते सोबत जी बरकत, सहलता व संपन्नता मिळते, ती कठोरतेसोबत व रागीटपणे सोबत मिळत नाही.

हदिसचे फायदे

  1. सदर हदिस मधे नम्रता अंगीकारण्याची ताकीद आहे, कठोरता नापसंद आहे.
  2. नम्र स्वभावाला फार उच्च स्थान आहे, सुंदर आचरण मधे नम्रतेला मोठे स्थान आहे.
  3. कोमळ ह्रदय व नम्र स्वभावी माणसाचे अल्लाह जवळ खुप मोठे स्थान व फार पुण्य मिळेल.
  4. सिनदी रहमतुल्लाह म्हणतात की: कठोरता नरमी च्या विरुद्ध आहे, जो व्यक्ती लोकांना नरमी व प्रेमाने अल्लाह कडे बोलावतो, तो त्याच्या पेक्षा बेहतर आहे जो कठोरपणे व सक्तीने बोलावितो, जर एखादा दोन्ही गोष्टी स्वीकारत असेल तर दोन्ही योग्य आहेत, अन्यथा ज्याला तो स्वीकारतो तेच आवश्यक ठरेल, अल्लाह सर्व ज्ञान राखणारा आहे.

भाषांतरे दाखवा

37 भाषा
EN English الإنجليزية
UR اردو الأوردية
ES Español الإسبانية
ID Indonesia الإندونيسية
BN বাংলা البنغالية
TR Türkçe التركية
RU Русский الروسية
BS Bosanski البوسنية
SI සිංහල السنهالية
HI हिन्दी الهندية
ZH 中文 الصينية
FA فارسی الفارسية
VI Tiếng Việt الفيتنامية
TL Tagalog تجالوج
KU Kurdî الكردية
HA Hausa الهوسا
PT Português البرتغالية
ML മലയാളം المليالم
TE తెలుగు التلغو
SW Kiswahili السواحيلية
TA தமிழ் التاميلية
MY မြန်မာ البورمية
TH ไทย التايلندية
PS پښتو بشتو
AS অসমীয়া الأسامية
AM አማርኛ الأمهرية
NL Nederlands الهولندية
GU ગુજરાતી الغوجاراتية
PRS دری الدرية
SR Српски الصربية
RO Română الرومانية
HU Magyar المجرية
KN ಕನ್ನಡ الكانادا
KA ქართული الجورجية
MK Македонски المقدونية
KM ភាសាខ្មែរ الخميرية
PA ਪੰਜਾਬੀ البنجابية