عَنْ أُمِّ قَيْسٍ بِنْتِ مِحْصَنٍ رَضيَ اللهُ عنها:
أَنَّهَا أَتَتْ بِابْنٍ لَهَا صَغِيرٍ لَمْ يَأْكُلِ الطَّعَامَ إِلَى رَسُولِ اللَّهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ، فَأَجْلَسَهُ رَسُولُ اللَّهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ فِي حَجْرِهِ، فَبَالَ عَلَى ثَوْبِهِ، فَدَعَا بِمَاءٍ، فَنَضَحَهُ وَلَمْ يَغْسِلْهُ.
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح البخاري: 223]
المزيــد ...
म्मे कैस बिन्त महसन अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर कथन करतात की:
ते आपल्या लहान तान्ह्या बाळाला घेऊन, जो सध्या दुधावरच होता, प्रेषितांकडे सलामती असो त्यांच्यावर घेऊन आले, प्रेषितांनी अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर त्या बाळाला आपल्या मांडीवर बसवले असता, त्या बाळाने लघुशंका केली, प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर पाणी मागविले, व शि केलेल्या जागी फक्त पाण्याचा शीतोडा मारला, परंतु ति जागा धुतली नाही.
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح البخاري - 223]
उम्मे कैस बिन्त महसन अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर लहान बाळाला जो सध्या दुधावरच होता, प्रेषितांकडे सलामती असो त्यांच्यावर घेऊन आली, प्रेषितांनी अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर त्या बाळाला आपल्या मांडीवर बसवले आणी त्या बाळाने कपड्यांवर लघवी केली, प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर त्या जागेवर पाण्याचा शीतोडा छीडकला, परंतु तेवढ्या जागेला धुतलेच नाही.