عَنْ مُعَاوِيَةَ رَضيَ اللهُ عنهُ قَالَ: سَمِعْتُ رَسُولَ اللهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ يَقُولُ:
«الْمُؤَذِّنُونَ أَطْوَلُ النَّاسِ أَعْنَاقًا يَوْمَ الْقِيَامَةِ».
[صحيح] - [رواه مسلم] - [صحيح مسلم: 387]
المزيــد ...
मुआवियाह रजिअल्लाहु अन्हु यांनी सांगितले की, मी रसूलुल्लाह सलल्लाहु अलैहि व सलल्म यांना असे म्हणताना ऐकले —
"पुनरुत्थानाच्या दिवशी मुएझिनची मान सर्वात लांब असेल."
[صحيح] - [رواه مسلم] - [صحيح مسلم - 387]
नबी सल्लल्लाहू अलैहे व सलल्म यांनी सांगितले की, जे मुअज्जिन (अजान करणारे) आहेत, ते कयामतच्या दिवशी सर्व लोकांपेक्षा लांब मान असलेले असतील, कारण त्यांच्या कामाची शान, चांगुलपणाची प्रचंड मात्रा आणि मोठा पुरस्कार आहे.