عَنْ أَبِي هُرَيْرَةَ رَضيَ اللهُ عنه قَالَ:
إِنَّ النَّبِيَّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ نَهَى أَنْ يُسْتَنْجَى بِرَوْثٍ أَوْ عَظْمٍ، وَقَالَ: «إِنَّهُمَا لَا تُطَهِّرَانِ».
المزيد
अबुहुरैरा रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की:
प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर शौचानंतर शेण किंवा हड्डी [हाड] ने शुद्धता करण्यास मनाई केली आहे, <<हे ,दोन्ही पवित्र करत नाही>>.