عَنْ سَلْمَانَ رَضيَ اللهُ عنه قَالَ:
قَالَ لَنَا الْمُشْرِكُونَ: إِنِّي أَرَى صَاحِبَكُمْ يُعَلِّمُكُمْ حَتَّى يُعَلِّمَكُمُ الْخِرَاءَةَ، فَقَالَ: أَجَلْ، إِنَّهُ نَهَانَا أَنْ يَسْتَنْجِيَ أَحَدُنَا بِيَمِينِهِ، أَوْ يَسْتَقْبِلَ الْقِبْلَةَ، وَنَهَى عَنِ الرَّوْثِ وَالْعِظَامِ وَقَالَ: «لَا يَسْتَنْجِي أَحَدُكُمْ بِدُونِ ثَلَاثَةِ أَحْجَارٍ».
المزيد
सलमान फारसी अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर वर्णन करतात की:
अनेकेश्वरवाद्यांनी एकदा थट्टा करत म्हटले की:आम्ही बघतो तुमचे पैगंबर तुम्हाला प्रत्येक गोष्ट शीकवितात, इथपर्यंत शौच करण्याची पद्धत सुद्धा शिकवतात,
सलमान फारसी नी उत्तर दिले की,होय,
त्यांनी आम्हाला शौच बद्दल माहिती दिली,
आम्हाला मना करण्यात आले आहे की कुणीही स्वच्छते करता उजव्या हाताचा उपयोग करु नये, तसेच काबा कडे तोंड किंवा पाठ करून लघवी किंवा शौच करु नये,
तसेच शेण [सुकलेल्या गौऱ्या] किंवा हाडाने लघवी नंतर कोरडी स्वच्छता करण्यास मनाई आहे,
आणी हे सुद्धा फरमाविले आहे की:<<तुमच्यापैकी कुणीही तिनपेक्षा कमी दगडाने स्वच्छता करु नये>>.