عَنْ عَبْدِ اللهِ بْنِ عُمَرَ رَضيَ اللهُ عنهُما قَالَ: مَرَرْنَا مَعَ رَسُولِ اللهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ عَلَى الْحِجْرِ، فَقَالَ لَنَا رَسُولُ اللهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ:
«لَا تَدْخُلُوا مَسَاكِنَ الَّذِينَ ظَلَمُوا أَنْفُسَهُمْ، إِلَّا أَنْ تَكُونُوا بَاكِينَ؛ حَذَرًا أَنْ يُصِيبَكُمْ مِثْلُ مَا أَصَابَهُمْ» ثُمَّ زَجَرَ فَأَسْرَعَ حَتَّى خَلَّفَهَا.
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح مسلم: 2980]
المزيــد ...
अब्दुल्लाह बिन उमर रजिअल्लाहु अन्हु यांच्याकडून सांगितले की, आम्ही रसूल अल्लाह ﷺ सोबत हिज्रजवळून जात होतो, तेव्हा रसूल अल्लाह ﷺ यांनी आम्हाला सांगितले:
"जे लोक स्वतःवर अन्याय करतात अशा घरांमध्ये फक्त तेव्हा जा जेव्हा तुम्ही रडत असाल ; जेणेकरून त्यांच्यावर जे संकट आले, ते तुमच्यावरही येऊ नये."
यानंतर त्यांनी कठोर शब्दात मनाई केली आणि इतक्या वेगाने गेले की आम्ही मागे राहिलो.
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح مسلم - 2980]
नबी ﷺ यांनी थामूदच्या बस्तीतून जाताना ज्या लोकांनी स्वतःवर अन्याय केला आहे अशा घरांमध्ये प्रवेश करू नका, किंवा त्यांच्याकडे जाऊ नका, फक्त तेव्हाच जेव्हा प्रवेश करणारा रडत असेल आणि त्यांच्याकडून शिकेल, कारण त्यांच्यावर जे दंड आला, तो त्याच्यावरही येऊ नये. नंतर त्यांनी आपली स्वारी वेगाने पुढे नेत बस्ती ओलांडली.