عَنْ أَبِي هُرَيْرَةَ رضي الله عنه قَالَ: قَالَ رَسُولُ اللَّهِ صَلَّى اللَّهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ:
«أَكْثِرُوا ذِكْرَ هَادمِ اللَّذَّاتِ» يَعْنِي الْمَوْتَ.
المزيد
अबू हुरैरा रजिअल्लाहु अन्हु यांच्याकडून सांगितले आहे की, रसूल अल्लाह ﷺ यांनी सांगितले:
“सुखांचा नाश करणाऱ्याचा वारंवार उल्लेख करा,” म्हणजे मृत्यू.